Monday, September 01, 2025 12:28:56 PM
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी भारतातील काही नेत्यांचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेत आहे. भारतीय शिष्टमंडळाने शुक्रवारी लँडौ यांची भेट घेतली.
Jai Maharashtra News
2025-06-07 15:07:45
भारताने चिनाब नदीवरील बगलिहार धरण आणि सलाल धरण बंद केले आहे. आता धरण बंद झाल्यानंतर येथून येणारी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.
JM
2025-05-05 14:26:59
जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तान केवळ पारंपारिक शस्त्रांनीच नव्हे तर अण्वस्त्रांनीही प्रत्युत्तर देईल, असा इशारा खालिद जमाली यांनी दिला आहे.
2025-05-04 10:19:22
'भारत कोणतीही चूक करणार नाही आणि जर त्यांनी चूक केली तर पाकिस्तान त्याला योग्य प्रतिउत्तर देईल,' असं तलाल चौधरी यांनी म्हटलं आहे.
2025-04-28 18:15:53
राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये चार संशयास्पद व्यक्ती आढळल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली.
2025-04-28 17:48:59
दिन
घन्टा
मिनेट